Bigg Boss Marathi 2 |"असं आहे बिग मराठी बॉस २ चं घर"- Nikhil Sane |Mahesh Manjrekar | Colors Marathi

2019-05-24 3

कलर्स मराठीवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीचे दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून त्याची लक्षवेधी गोष्ट असते ते म्हणजे त्याचं घर. या दुसऱ्या पर्वाचं घर नक्की कसं असेल बघूया.